। मुंबई । वृत्तसंस्था ।
ऐन थंडीच्या हंगात राज्यातली थंडी गायब झाली आहे. याचे कारण म्हणले नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने राज्यात धुमशान घातल्याने द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा- काजू शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यातली थंडी गायब

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: maharashtramarathi newswinter
Related Content
शेतकऱ्यांना पाच हजारांची भीक नको: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
October 16, 2026
संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा देखावा!
by
Sanika Mhatre
October 16, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध
by
Sanika Mhatre
October 15, 2026
CJP च्या नेत्यांच्या अटकेचा विद्यार्थ्यांकडून निषेध; शिवाजी पार्क येथे तिरंगा फडकावला!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
विजय क्लबने साऊथ कॅनराला नमवले
by
Sanika Mhatre
October 14, 2026