• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

दिवाळी पहाट कार्यक्रमाने गावपण जागवले- प्रा.एल. बी पाटील

Krushival by Krushival
November 1, 2024
in उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
दिवाळी पहाट कार्यक्रमाने गावपण जागवले- प्रा.एल. बी पाटील
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | प्रतिनिधी |

जनसेवेतून आनंद देणार्‍या वशेणी इतिहास संपादकीय मंडळ प्रस्तुत दिवाळी पहाट 2024 हा कार्यक्रम नुकताच उरण तालुक्यातील वशेणी गावात पहिल्यांदाच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील, मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, वशेणी गावच्या सरपंच अनामिका म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रिती पाटील, साहित्यिक ए.डी. पाटील, मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, साहित्यिक नरेश गणपत पाटील, संजय होळकर, अजय शिवकर, हसुराम म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, निलेश म्हात्रे, डॉ. संचित गावंड, डॉ. कुंजवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळी पहाट या कार्यक्रमात उरण, पेण, पनवेल आणि ठाणे परिसरातील गौरी कोरगावकर, हर्षाली म्हात्रे, सानिका पाटील, रमेश थवई, संदीप गावंड, रमणिक म्हात्रे, रमण पंडित, शिवपार्वती भजन मंडळ, भक्ती ठाकूर, रवींद्र खोत, गणेश खोत, गौरीश पाटील,किशोर पाटील, अक्षता गोसावी, अनिल भोईर आणि बासरी बादक प्रकाश बागडे या कलाकारांनी दीपावली आणि भारतीय संस्कृती जतन करणारी सुरेल गीते सादर करून रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे औचित्य साधून छोट्या पडद्यावर आणि चित्रपटसृष्टीत नावारूपाला येऊ पाहणारी वशेणी गावची भूमीकन्या अभिनेत्री प्रज्ञा प्रमोद म्हात्रे हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी रायगडभूषण प्रा.एल बी पाटील यांनी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यवाहक श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमास शर्मिला गावंड, ह.भ.प. अनिल महाराज, निळकंठ महाराज, नंदकुमार महाराज, सेवानिवृत्त प्रा. गणपत ठाकूर, सदाशिव पाटील, संजय होळकर, संजीव पाटील, माजी सरपंच जीवन गावंड, प्रसाद पाटील, शाम ठाकूर, कृष्णा ठाकूर, रेवती गावंड, ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हात्रे, जयंता पाटील, संग्राम पाटील, प्रीतम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: chirnerdiwali festivalDiwali Morning Programindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

सुधारित ड्रम सीडर शेतकर्‍यांसाठी फायदेशीर: काशिद

Next Post

विक्रेत्यांकडून एक्स्पायरी डेट टाकण्याच्या नियमाला बगल

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय
sliderhome

इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय

April 1, 2026
Next Post
मिठाई दुकानदारांना नियमांचा विसर

विक्रेत्यांकडून एक्स्पायरी डेट टाकण्याच्या नियमाला बगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?