• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

धुळीचा कहर, जनता बेजार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 23, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
धुळीचा कहर, जनता बेजार
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा आणि अलिबाग-रेवदंडा मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, धुळीने नागरिक अक्षरशः गुदमरुन गेले आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेच्या आरोग्यावर बुलडोझर फिरवला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. धुळीचा त्रास रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. याकडे एमएसआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे.

नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून, यामुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ॲलर्जी होण्याची शक्यता आहे. श्वसनाचे विकार होऊन यामुळे फुफ्फुसांना त्रास होणे, दमा होणे, त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास होतो. डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे, यासारख्या अनेक समस्यांना नागरिकांना सामारे जावे लागत आहे. अलिबाग ते रोहा आणि अलिबाग ते रेवदंडा या भागात ही परिस्थिती तीव्र असल्याने यामुळे अचानक एखादे वाहन समोरे आल्याने आणि वाहनचालकांच्या डोळ्यात, नाकातोंडात ही धूळ गेल्याने मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

धुळीच्या कणांनी वाहनचालक बेजार
दुचाकी वाहनचालकांना सर्व मार्गांवर हा प्रकार सोसावा लागत आसल्याने आता वाहनचालकांनी यासाठी तीव्र रोष व्यक्त केला आहे. डोळ्यात धुलीकण जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे असे आहे. असे असताना आणि हे सर्व एमएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला समजत असतानाही ते अद्याप का शांत आहेत, असा सवाल करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीच्या, डांबराच्या कणांनी मानवी जीवनाचे आरोग्य खराब होत असून, याचा परिणाम भोगावा लागत आहे. आज या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना त्याचप्रमाणे रस्त्याच्या समस्येत आता पुन्हा उडणाऱ्या धुलीकणांची भर पडल्याने या जीवघेण्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना समस्यांचा विसर
अधिकाऱ्यांना या समस्या दिसत नसतील, हे शक्यच नाही. जर ही समस्या सुटत नसेल, तर अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना का नाही केली, असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था असताना, आता तर धुलीकणांनी नागरिक बेजार झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या मोनिका धायतडक यांनी रस्त्यावर तात्काळ डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे.

गाव अन्‌‍ गावालगत असणाऱ्या ठिकाणचा रस्ता उकरुन ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने धूळ उडते. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्ता आमच्यासाठी आहे की आमचा जीव घेण्यासाठी? ठेकदाराचा हजलगर्जीपणा आणि प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार याला जबाबदार आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होईल.

-रुपेश पाटील,
सामाजिक कार्यकर्ते

तालुक्यात रस्त्याच्या भूमीपूजनासाठी मोठमोठ्या पाट्या लावल्या जातात. दोन-दोनदा, तीन-तीनदा नारळ फोडले. मग दमदार विकासाची हीच परिभाषा आहे का? अलिबाग-बेलकडेपर्यंत जाताना जनतेला अनेक आजार झालेत. धुळीचे लोट उसळत आहेत. यावर कुणी बोलत नाही. ही बोलण्याची जबाबदारी कोणाची आहे? संबंधित प्रशासनाकडून बघ्याची भूमिका आहे. याविरोधात जाब विचारणार आहे.

– सुरेश घरत,
शेकाप तालुका चिटणीस

Related

Tags: chaul newsdust on alibag-chaul roadDust on the roadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना दणका

Next Post

मंजुळा डाकी पुरस्काराने सन्मानित

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खोपोली

विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था

February 22, 2026
नागाव समुद्रकिनारी सफाई मोहीम
अलिबाग

नागाव समुद्रकिनारी सफाई मोहीम

February 22, 2026
वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी
खालापूर

वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी

February 22, 2026
साखरी-मंडणगडची पालखी हरिहरेश्वरमध्ये दाखल
रायगड

साखरी-मंडणगडची पालखी हरिहरेश्वरमध्ये दाखल

February 22, 2026
सुधागड- पाली

बायोगॅस प्रकल्पाच्या दुर्गंधीने जनता त्रस्त

February 22, 2026
जितेंद्र नाखवाची गगन भरारी
उरण

जितेंद्र नाखवाची गगन भरारी

February 22, 2026
Next Post
मंजुळा डाकी पुरस्काराने सन्मानित

मंजुळा डाकी पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?