सागर भायदे आणि त्याची फॅमिली मुरूड हून सायंकाळी ऐरोली येथे जाण्यासाठी निघाले. आणि ते या घटनेत सापडले. त्याची गाडी पुलावरून पडली. मोठा मुलगा श्री 10 वर्षाचा आहे. गाडी पास होणार आणि मोरी खचली आणि गाडीवर झाड पडल. आणि छोटा मुलगा निल च्या कानाला मार लागला . पण मोठा मुलगा मागे बसला होता. त्याने आणि दुसऱ्या मुलाने मागची काच फोडली आणि सर्वांना बाहेर काढले.
काशीद दुर्घटनेतील वाचलेल्या सागर भायदे कुटुंबीयांनी सांगितली आपबिती

- Categories: sliderhome, अलिबाग, मुरुड, रायगड
Related Content
Waste Management: मोकळी जागा ठरतेय कचऱ्याचे अड्डे
by
Sanika Mhatre
July 29, 2026
श्रीवर्धनमधील दोन कोटींचे सीसीटीव्ही ‘बंद'
by
Sanika Mhatre
July 29, 2026
खालापूरमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी
by
Sanika Mhatre
July 29, 2026
मिठागरमधील कांदळवन प्रकरणाबाबत चालढकल
by
Sanika Mhatre
July 29, 2026
खारबंदिस्तीची चाळण, कोट्यवधींची उधळण
by
Sanika Mhatre
July 29, 2026
राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांना सर्वोच्च न्यायालयाचा ‘बुलडोझर'!
by
Sanika Mhatre
July 29, 2026