• Login
Tuesday, June 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसीच्या शिरपेचात मानाचा तुरा

Krushival by Krushival
October 11, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसीच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
488
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संस्थांचे संगणकीकरण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक!

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रामीण भागात काम करणार्‍या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज गतिमान व पारदर्शक व्हावे, यासाठी देशपातळीवर संस्थांचे संगणकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या उत्साहाने संस्थाचे संगणकीकरणाचे काम सक्षमपणे पूर्ण केले. हे उपक्रम राबविणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील एकमेव बँक ठरली असून, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कामगिरी खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही. यांनी काढले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी (दि.11) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील, व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे सीजीएम संजयकुमार गुप्ता, सीजीएम रश्मी दराड, लेखापरीक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रेय सावंत, नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदीप पराते, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू.जी. तुपे, प्रदीप अपसुंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, संस्थाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरराव म्हात्रे, ठाणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार गोंधळी, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कमळ नागरी सहकारी पतंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कामरान शेख, इमरान अन्सारी, बँकेच सर्व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग व बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी, तर आभार बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शाजी के. व्ही यांनी सांगितले, विविध कार्यकारी संस्थांचे कामकाज पारदर्शक करण्यासाठी संगणकीकरणाचा उपक्रम हाती घेतला. संगणकीकरणामुळे कामकाजात अमूलाग्र बदल होऊन ते कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यासह देशातील सर्व संस्थांचे एकत्रीकरण करण्याचा उद्देश समोर ठेवून काम केले आहे. खेड्यापाड्यात वेगवेगळे उपक्रम राबवून गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रगती अधिक गतिमान व्हावी या अपेक्षेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा बँकेने खूप चांगल्या पद्धतीने या उपक्रमात सहभाग घेऊन संस्था संगणकीकरण करण्यामध्ये बहुमान मिळवला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील चेअरमन, संचालक, कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात आणखी वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील 30 टक्के मंडळी शहरात व 70 टक्के मंडळी गावांमध्ये राहात आहेत. या गावांतील जनतेला उत्पन्नाचे साधन खुले व्हावे यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरु केले जाणार आहेत. शेतकर्‍यांनी तयार केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे, असे शाजी म्हणाले.

Related

सहकारी  संस्थांचे संगणकीकरण हा शासनाचा एक अभिनव उपक्रम – डॉ.सोपान शिंदेNovember 17, 2022In "sliderhome"

रायगड जिल्हा सहकारी बँकेचे कार्य सहकारातील सर्व बँकांसाठी अभिमानास्पद- के.एस.रघुपथीFebruary 27, 2023In "sliderhome"

दुरदृष्टीकोन हेच सहकारातून समृध्दीकडे वाटचाल करणारे घटकNovember 20, 2023In "sliderhome"

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrdcc alibagrdcc bankrdcc newssocial news
Previous Post

जेट्टीचं काम रखडलं!

Next Post

शांततेचा नोबेल जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
खोपोली

खोपोली रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव

June 24, 2025
विजेचा शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

June 24, 2025
निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत निवेदन
पनवेल

निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत निवेदन

June 24, 2025
लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रदीप नाईक
अलिबाग

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रदीप नाईक

June 24, 2025
शेकाप कार्यकर्त्यांची पंढरपूर वारी
sliderhome

शेकाप कार्यकर्त्यांची पंढरपूर वारी

June 24, 2025
कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार
पर्यटन

कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार

June 24, 2025
Next Post
शांततेचा नोबेल जाहीर

शांततेचा नोबेल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Tuesday, 24
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
Saturday
+29° +26°
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.