• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

मत्स्य व्यवसाय अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले

Krushival by Krushival
June 9, 2024
in उरण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
124
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

मासेमारी करताना नियमांचे खुलेआमपणे उल्लंघन केले जात आहे. याबाबत अनेकवेळा लेखी तक्रारी करूनही मत्स्यविभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालत आहेत. तरी या सर्व प्रकरणांची तसेच पर्ससीन मासेमारी करणार्‍यांचा तपास करुन चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांनी केली आहे. यामुळे मत्स्यविभाग अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील पर्ससीन मासेमारी आणि या मासेमारीचा पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर तथा सागरी पर्यावरण आणि मत्स्यस्थितीवर होणारा विपरित परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही. एस. सोमवंशी यांची अभ्यास समिती नेमली होती. शासनाने 10 ऑगस्ट 2022 च्या आदेशान्वये पर्ससीन मासेमारीवर नियंत्रण आणले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून या आदेशाचे पालन सर्वत्र होत नसल्याचे दिसून येत आहे.

सन 2009 ते 2012 या कालावधीत राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत अर्थसहाय्य घेऊन बांधण्यात आलेल्या नौकांना पर्ससीन मासेमारीचे परवाने देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत फक्त ट्रॉलर्सनाच अर्थसहाय्य देण्यात आलेले असताना त्यांना पर्ससीन मासेमारीचे परवाने देण्यात आले. यावरून त्या त्या वेळचे अधिकारी आणि पर्ससीन मच्छिमार यांच्यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आमचा दाट संशय आहे, असे निवदेनात नमुद केले आहे.

तसेच 5 फेब्रुवारी 2016 रोजी काही अटी-शर्ती ठेवून पर्ससीन मच्छिमारांना राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजे 12 सागरी मैलांच्या पलीकडील क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार मूळ मच्छिमार समाजातील मच्छिमारांनी विविध वित्तीय संस्था, बँका, सावकार, बर्फविक्रेते, पाणीविक्रेते असे विविध व्यावसायिक यांच्याकडून उसनवारी करून या व्यवसायात गुंतवणूक केली आणि पर्ससीन मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 2018 मध्ये पर्ससीनचे परवाने रद्द करण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की, कंटाललेले मूळ मच्छिमार पर्ससीनच्या व्यवसायातून बाहेर फेकले गेले आणि बिगर मच्छिमार समाजातील धनिक भांडवलदारांनी या व्यवसायाचा ताबा घेतला. या बेकायदा पर्ससीन मासेमारीस मंजूर होणारा अनुदानित डिझेल कोटा तथा त्यावरील प्रतिपूर्ती रकमेच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीवरही नाहक भार पडत आहे व वर्षानुवर्षे शासकीय निधीची बेमालुमपणे उधळपट्टी होत आहे, असे सौदीया यांनी सांगितले.

ससून डॉक, भाऊचा धक्का, करंजा, रेवस इत्यादी बंदरात शेकडोंनी पर्ससीन नौका समुद्रातून आणलेली मासळी उतरवताना दिसतात. तसेच बिगर मच्छिमार समाजातील धनिक भांडवलदारांनी मूळ मच्छिमारांच्या बोटींवर काम करणार्‍या खलाशांना विविध आमिषे दाखवून त्यांना आपल्याकडे खेचून घेतल्यानंतर मूळ मच्छिमारांना मासेमारी व्यवसायाकरिता खलाशी मिळणार नाहीत, अशी स्थिती या धनिक भांडवलदारांनी करून ठेवली आहे. आज या धनिक भांडवलदारांच्या पर्ससीन बोटी खुलेआम बेकायदा पर्ससीन मासेमारी करत आहेत.

या सर्व मागण्यांची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल तथा केलेल्या कारवाईची माहिती देण्याचे निर्देश आपण संबंधित अधिकार्‍यांना निर्गमित करावेत, अशी मागणी सौदिया यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले, कृषि व पदुम विभाग, पदुम सचिव, मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त, मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त आदींना दिल्या आहेत. दरम्यान, मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केली असता तो होऊ शकल नाही.

Related

Tags: indiamaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran
Previous Post

आंबेवाडी नाक्यावरून दुचाकी चोरीला

Next Post

पावसाआधीच शेवळाची भाजी बाजारात

Krushival

Krushival

Related Posts

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
पाल्हे पुलावर जीवघेणा ताण!
sliderhome

पाल्हे पुलावर जीवघेणा ताण!

April 11, 2026
उरणमधील शेतकरी वळले मत्स्यपालनाकडे
sliderhome

उरणमधील शेतकरी वळले मत्स्यपालनाकडे

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात

April 11, 2026
Next Post
पावसाआधीच शेवळाची भाजी बाजारात

पावसाआधीच शेवळाची भाजी बाजारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?