• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

व्यायामशाळा झाल्यास तरूणांचे भवितव्य उज्ज्वल

Krushival by Krushival
January 18, 2024
in पोलादपूर
0 0
0
व्यायामशाळा झाल्यास तरूणांचे भवितव्य उज्ज्वल
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पोलादपूर | वार्ताहर |

ग्रुपग्रामपंचायतीची ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊनही पोलादपूर शहरामध्ये अजूनही सार्वजनिक व्यायामशाळा उभारण्याबाबत नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था दिसून येत असल्याची तीव्र खंत वस्ताद गणपत जगताप यांना 84 वर्षी वाटत आहे.पोलादपूर तहसिलदार कार्यालयामध्ये सरकारी नोकरी करीत असताना गणपत जगताप यांनी व्यायामाच्या आवडीमुळे सिध्देश्वरमंदिरालगत सुरू केलेल्या व्यायामशाळेबाबत पोलादपूर शहरातील अनेक जुन्या व्यायामपटूंच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मुंबईमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली. पुणे येथेही व्यायामशाळांमध्ये कसरत अंगमेहनत करून पोलादपूर येथे 1967 मध्ये तहसिल कार्यालयामध्ये नोकरीसाठी आल्याची आठवण सांगताना गणपत जगताप यांच्या डोळयांनी भुतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू केला.

साधारणपणे 1971च्या दरम्यान जोगेश्वरी व्यायामशाळा गाडीतळावर सुरू केली. यानंतर पोलादपूरच्या शंकरमंदिरालगत म्हणजेच सिध्देश्वर मंदिरालगत व्यायाम शाळा सुरू केली. मुंबईतून या व्यायामशाळेसाठी व्यायामाचे सामान आणले. या व्यायामशाळेचे उदघाटन कापडे बुद्रुक येथील सीताराम दौलती सकपाळ या तत्कालीन सभापतींच्या हस्ते केले. यानंतर गाडीतळाच्या व्यायाम शाळेच्यावतीने लेझीम, दांडपट्टा, कबड्डी, खोखो, लांब उडी, दोरी उडी, सिंगलबार व डबल बारवरील कसरती, डम्बेल्स व गदा फिरवणे अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना तयार केले. मराठी शाळेच्या पटांगणामध्ये भैरवनाथनगरचा आखाडा आणि जोगेश्वरीनगरचा आखाडा अशा दोन मातब्बर आखाडयांमध्ये स्पर्धा व चुरस निर्माण झाली. त्यावेळीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आमचा जोगेश्वरी आखाडा अव्वल ठरल्याने पाचशे रूपये बक्षिस दिले; यावेळी गणपत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं खुप चांगली शिकतील, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या बीडीओंमुळे गणपत जगताप यांना वस्ताद असे नांव मिळाले. यानंतर पोलादपूर शहरामध्ये केवळ मुलंच नाही तर शोभा बांदलसारखी महिलादेखील व्यायाम व लेझीमच्या माध्यमातून गणपतभाऊ जगताप यांचे शागीर्द म्हणून नावारूपाला आले. पोलादपूर तहसिलदार कार्यालयाबाहेर पुर्वी सामने होत असत. यावेळी आजूबाजूच्या गावांमधून अनेक खेळाडू संघ येत असल्याची आठवण गणपत जगताप यांनी व्यक्त केली.

यानंतर अविनाश पेंडसे, निवास शेठ तसेच गुजराती व्यापारी मंडळींच्या आर्थिक मदतीने वस्ताद गणपत जगताप यांनी व्यायामशाळेचे काम सुरू ठेवले. त्या काळी आर्थिक बाजू सांभाळणे हा व्यायामशाळेची देखभाल दुरुस्तीसाठी महत्वाचा भाग होता. सिद्धेश्वर आळीतील जोगेश्वरी व्यायाम शाळेनंतर पोलादपूर शहरामध्ये व्यायामाचे महत्व कमी झाले.1997 चा पूर आल्याने शंकरमंदिरालगतची व्यायामशाळा वाहून गेली आणि या सार्वजनिक व्यायामशाळेसाठी कोणीही सहकार्य करेनासे झाले.

अलिकडे, पोलादपूर शहरातील अत्याधुनिक व्यायामशाळा म्हणजेच जिम सर्वसामान्यांच्या मुलांना परवडेनासे असल्याने पुन्हा सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यासाठी पोलादपूर नगरपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज दिसून येत असल्याचे यावेळी वस्ताद गणपत जगताप यांना वाटत असून क्रिकेट हा विना व्यायामाइह खेळ नावारूपाला येत असल्याबद्दल वस्तादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा कबड्डी, खो-खो, दांडपट्टा, लेझीम, मल्लखांब आदी खेळांसाठीची दमछाक निर्माण करण्याकामी सुदृढ तरुणांची फौज उभी राहण्यासाठी येत्या वर्ष दोन वर्षांमध्ये आपल्या हयातीतच प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा वस्ताद गणपत जगताप यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केली. पत्नी, मुले यांच्यासह पोलादपूर शहरातील जोगेश्वरी गाडीतळ येथील लोकवस्तीमध्ये वास्तव्यास असलेल्या वस्ताद गणपत जगताप यांना वयोमानानुसार कानाने ऐकू येत नाही. मात्र, त्यांच्यामधील उमेद अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPOLADPUR NEWSsocial media newssocial newsव्यायामशाळा
Previous Post

‘लाळखुरकत’ला रोखण्यासाठी लसीकरण

Next Post

निगडे-आमटेमच्या खाडीत अवैध वाळू उत्खनन

Krushival

Krushival

Related Posts

निवडणुकीत ‌‘चाकरमान्यां’वर कोट्यवधींचा खर्च
पोलादपूर

निवडणुकीत ‌‘चाकरमान्यां’वर कोट्यवधींचा खर्च

February 7, 2026
sliderhome

पोलादपूरमध्ये सर्वपक्ष निवडणुकीच्या रिंगणात?

January 18, 2026
मुंबईची शाई पुसून गावाकडे धाव!
sliderhome

मुंबईची शाई पुसून गावाकडे धाव!

January 17, 2026
वनविभागाने रोखली अवैध खैर तस्करी
sliderhome

वनविभागाने रोखली अवैध खैर तस्करी

January 15, 2026
कशेडी घाटात कंटेनर पलटी
sliderhome

कशेडी घाटात कंटेनर पलटी

January 7, 2026
पोलादपूर विद्यामंदिराचा स्नेहमेळावा संपन्न
पोलादपूर

पोलादपूर विद्यामंदिराचा स्नेहमेळावा संपन्न

January 1, 2026
Next Post
निगडे-आमटेमच्या खाडीत अवैध वाळू उत्खनन

निगडे-आमटेमच्या खाडीत अवैध वाळू उत्खनन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?