| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक 19 वर्षीय तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
खिडूकपाडा येथे राहणारी नम्रता उलवेकर (19) ही राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे फोन नंबर 02227413000 किंवा पोलीस हवालदार पुजारी मोबाईल नंबर 8169474526 यांच्याशी संपर्क साधावा.