• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ओबीसींच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध

Varsha Mehata by Varsha Mehata
November 10, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ओबीसींच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विधीमंडळ समितीची ग्वाही,रायगडातील कामांचा आढावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय संविधानाने समाजातील दुर्बल घटकांना सबल घटकांच्या बरोबरीने विकासाची संधी दिली आहे. याच अनुषंगाने इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने काय उपाय योजना कराव्यात याचा अभ्यास व परिक्षण करुन याविषयीची माहिती दोन्ही सभागृहांना सादर करण्यास महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती कटिबध्द आहे, असे प्रतिपादन इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख श्री.मंगेश कुडाळकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती तीन दिवसीय रायगड जिल्हा दौर्‍यावर आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी समिती सदस्य .दिपक केसरकर ,राजू कारेमोरे , डॉ.पंकज भोयर,मंजुळा गावित,अभिजित वंजारी,अवर सचिव (समिती) घ.ज्ञा.देबडवार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, सीईओ डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, उपायुक्त विशाल नाईक, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ हे उपस्थित होते.
या बैठकीत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकार्‍यांबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या समितीस अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना संबंधित कुटूंबास येणार्‍या प्रशासकीय अडचणींविषयी शासन स्तरावर मार्ग काढण्याविषयी विनंती केली.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,सीईओ डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांनी स्वागत केले.
उपस्थित अधिकार्‍यांनी आपापल्या ा कार्यालयांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजनांबाबत कशा प्रकारे कार्यवाही केली जात आहे, याबाबत महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समितीस संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीस दत्तात्रेय ब्यागलवार , संजय हडकर , राजेंद्र भानजी (स्वीय सहाय्यक), मंगेश कांबळे, .पांडुरंग धुमाळे, सर्व मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: alibagmarathi newsraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द

Next Post

राजस्थानात भीषण अपघातात 12 ठार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

श्रीवर्धनमध्ये पाणी गळती
रायगड

श्रीवर्धनमध्ये पाणी गळती

February 12, 2026
कुष्ठरोग निर्मूलन करणार ‌‘कुसुम’
अलिबाग

कुष्ठरोग निर्मूलन करणार ‌‘कुसुम’

February 12, 2026
अलिबाग

अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची सुवर्णसंधी

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू
कार्यक्रम

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू

February 12, 2026
कर्जत

माथेरानमध्ये विनापरवाना रस्त्यांच्या कामांची लगबग

February 12, 2026
Next Post

राजस्थानात भीषण अपघातात 12 ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?