• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून कल्याण

अल्पवयीन इराणी चोरट्याचा हैदोस

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 4, 2025
in कल्याण, क्राईम, राज्यातून
0 0
0
अल्पवयीन इराणी चोरट्याचा हैदोस
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवाशाने गमावला डावा पाय

| कल्याण | प्रतिनिधी |

लोकलच्या दारात उभे असताना रुळांलगत असलेल्या चोरट्यांकडून फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचे प्रकार मध्य रेल्वेवर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांमध्ये ‌‘फटका गँग’ची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी नाशिकच्या एका तरुणाचा फटका गँगमुळे पाय मोडला. तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करत असताना एका चोरट्याने फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण एक्स्प्रेसमधून खाली पडला. चोरट्याने रुळांशेजारी पडलेल्या तरुणाला माराहाण करुन त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल लांबवला. त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली.

नाशिक येथील गौरव निकम (26) कामानिमित्ताने ठाण्यात आला होता. त्याने ठाण्याहून नाशिकला जाण्यासाठी तपोवन एक्स्प्रेस पकडली. शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान एका अज्ञाताने अचानक त्याच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गौरव खाली पडला आणि जबर जखमी झाला. गौरव वेदनेने तडफडत असतानाही 16 वर्षीय आरोपी त्याच्याजवळ आला आणि त्याच्या खिशातून फोन आणि 20 हजार रुपये हिसकावून घेतले. गौरवने प्रतिकार केला तेव्हा त्याला जबर मारहाण करण्यात आली. कल्याण रेल्वे पोलिसांना गौरवला उपचारासाठी कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी आंबिवलीतील इराणी पाडा येथून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. आंबिवली रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकला लागून असलेला इराणी पाडा हा चोरी आणि साखळी चोरीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. स्थानिक गुन्हेगारांच्या पूर्वीच्या अटकेमुळे अशा गुन्ह्यांना तात्पुरते थांबविण्यात आले होते; परंतु, अलीकडेच घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत.

Related

Tags: indiakalyan newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTheft newstrain theft
Previous Post

सुधागडातील दरोडेखोर अजूनही मोकाट

Next Post

मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांत वाढ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात तिघांची हत्या

February 19, 2026
सासवणे येथे भरदिवसा घरफोडी
क्राईम

करंजाडेमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

February 19, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

मोबाईल हॅक करून सहा लाख लंपास

February 18, 2026
अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी
कार्यक्रम

अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी

February 18, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

February 17, 2026
Next Post
मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांत वाढ

मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?