• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

रेल्वे पुलाखालून जाणारा महामार्ग पाण्यात!

Krushival by Krushival
July 1, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
रेल्वे पुलाखालून जाणारा महामार्ग पाण्यात!

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;

0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रेल्वे आणि महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष

। माणगाव । वार्ताहर ।

गेली चार दिवस पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने मुंबई गोवा महामार्गावरील ढालघर गावाजवळील रेल्वे पुलाखालून जाणार्‍या या महामार्गावर पाणी साचत आहे. येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांना हा रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे.

माणगाव पासून तीन कि.मी अंतरावर ढालघर गावाजवळ कोकण रेल्वे मार्ग जातो या कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने पूल उभारला असून त्या पुलाखालून मुंबई गोवा महामार्ग गेला आहे. कोकण रेल्वे आपल्या गावाजवळ जात असल्याने आपला विकास होईल या उद्देशाने येथील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात चाळीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेला कवडी मोल किंमतीत जमिनी दिल्या. त्यावेळी कोकण रेल्वेने ट्रॅक टाकण्यासाठी मातीचे मोठ्या प्रमाणात भराव केले. त्यामुळे वर्षानुवर्ष पडणारे पावसाच्या पाण्याचे नदीकडे जाणारे मार्ग बंद झाले. पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने ते ठिकठिकाणी तुंबले आहे. रेल्वे पुलाखालून जाणार्‍या महामार्गाचे दोन्ही बाजूंनी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासन किंवा महामार्ग प्रशासनाने गटार खोदणे गरजेचे होते. मात्र दोन्ही प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे ढालघर ग्रामस्थांची शेती ही संकटात सापडली आहे.

गेली चार दिवस सतत पडणार्‍या अतिवृष्टीमुळे या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. एका बाजूला कोकण रेल्वे मार्गाच्या भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हे पावसाचे पाणी महामार्गावरून वाहत आहे. मुंबई गोवा महामार्ग हा सतत रहदारीचा असल्याने महामार्गावर विशेषतः पावसाळ्यात जास्त अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावरून हे पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. याबाबत ढालघर ग्रामस्थांनी संबंधित अधिकार्‍याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वे व महामार्ग प्रशासनाने या गंभीर प्रश्‍नांकडे डोळेझाक चालवल्याने ढालघर येथील काही ग्रामस्थ व माणगाव येथील मंगेश मेहता यांनी आपल्या स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने महामार्गालगत असणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी चर काढून साठलेल्या पाण्याला रस्ता मोकळा करून दिला. मंगेश मेहता यांनी सामाजिक जाणवेतून केलेल्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मात्र रेल्वे आणि महामार्ग प्रशासनाने वर्षानुवर्ष चालवलेली डोळेझाक याबाबत परिसरातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrain fallraiway newssocial media newssocial newsUnder the railway bridge
Previous Post

तरुणाचा पोलिसांकडून शोध

Next Post

पळस्पे येथील तरूण बेपत्ता

Krushival

Krushival

Related Posts

माणगाव पोलीस ठाण्याला ऐतिहासिक वारसा
माणगाव

माणगाव पोलीस ठाण्याला ऐतिहासिक वारसा

April 12, 2026
अलिबाग

रस्ते खोदाईमुळे जीवितहानीचा धोका

April 12, 2026
खरवई शाळेतील विद्यार्थ्यांची चिंता मिटली
खालापूर

खरवई शाळेतील विद्यार्थ्यांची चिंता मिटली

April 12, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
क्राईम

जुगार खेळणाऱ्या तिघांवर खारघरमध्ये गुन्हा दाखल

April 12, 2026
कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास
क्राईम

कारची काच फोडून दीड लाखांची चोरी

April 12, 2026
मटका माफिया गजाआड
sliderhome

मटका माफिया गजाआड

April 12, 2026
Next Post
मुलासह महिला बेपत्ता

पळस्पे येथील तरूण बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?