महाड – दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे महाड तालुक्यातील रावढळ येथे एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.श्रीमती मोहिनी मोहन जाबडे यांच्या मालकीचे हे घर आहे.घराच्या भिंती, कौले, वासे, घरातील इतर साहित्य मिळून एकूण 52 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी गणेश मतसागर यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे घर कोसळले
-
by Krushival

- Categories: sliderhome, महाड
- Tags: house collapsingmarathi newsmarathi newspaperRAIN
Related Content
गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
by
Sanika Mhatre
September 13, 2026
मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा
by
Sanika Mhatre
September 13, 2026
राज्यातील 21 जिल्ह्यांत अपुरा पाऊस
by
Sanika Mhatre
September 13, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने रायगड दुमदुमणार
by
Sanika Mhatre
September 13, 2026
40 वर्षांचा वनवास संपणार! उरणच्या 256 प्रकल्पग्रस्तांचे होणार पुनर्वसन
by
Sanika Mhatre
September 13, 2026
महाडामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर
by
Sanika Mhatre
September 13, 2026