। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरातील भैरवनाथ पाखाडी परिसरातील रहिवासी नरेश वाणी यांच्या वाडीत घारीचे तीन महिन्याचे पिल्लू जखमी अवस्थेत पडलेले आढळले. जखमी अवस्थेतील घारीला वाणी यांनी पक्षी मित्र राजेंद्र वाणी यांच्या ताब्यात दिले.कावळ्यांनी चोच मारल्यामुळे जखमी झालेल्या घारीला पक्षी मित्र राजेंद्र वाणी उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करणार आहेत.
जखमी घारीच्या पिल्लाला मिळाले जीवदान
-
by Krushival

- Categories: रायगड, श्रीवर्धन
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsshrewardhan news
Related Content
महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
September 6, 2026
दारूच्या नशेत कार चालवून अपघात; चालकासह दोघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
September 6, 2026
पारंपरिक ‘देवांची दहीहंडी’उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
भाकरवड येथे महिला वर्गाचा दहीहंडी थरार
by
Sanika Mhatre
September 6, 2026
राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली हंडी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
अलिबागमध्ये ‘मानाच्या दहीहंडी’त विक्रमांचे थर
by
Sanika Mhatre
September 6, 2026