• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

प्रेम अजरामर करणारा ‘मजनू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Krushival by Krushival
June 8, 2022
in पनवेल, मनोरंजन
0 0
0
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |
प्रेमाचे प्रश्‍न सोडविणारा ‘मजनू’ हा चित्रपट दहा जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना महामारीच्या संकटात लॉक डाऊनच्या काळात नाशिक जिल्हयातील एका ग्रामीण भागात चित्रपटाचे चित्रीकरण करुन दोन वर्षात चित्रपट पूर्ण करण्याचे धाडस निर्माते, सहनिर्माते, कलाकार व त्यांच्या टीमने करुन दाखविले. 10 जूनला सर्वत्र ‘मजनू’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पनवेलमध्ये निर्माते, सहनिर्माते, सहकलाकारांनी येवून पत्रकार परिषदेमध्ये आपल्या चित्रपटाची माहिती पत्रकारांना दिली. त्यावेळी चित्रपटाचे लेखक आणि निर्माते गोवर्धन दोलताडे, सहनिर्माते इरफान भोपाली, दिग्दर्शक प्रकाश दोलताडे, अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री श्‍वेतलाना अहिरे, आदी उपस्थित होते. चित्रपटातील अनेक चित्रीकरणावर भाष्य करुन चित्रपटाची माहिती सांगण्यात आली.

‘मजनू’ म्हटला की, मुलीच्या मागे फिरणारा, प्रेमात अडसर आणणारा, एकतर्फी प्रेम करणारा असे समिकरण असते, मात्र हे सर्व मजनू चित्रपटात नसून त्याची कथा वेगळया धर्तीवर मांडण्याची कला पूर्ण टीमने जोपासली आहे. प्रेक्षकांना प्रेमाची परिभाषा काय असते? हे मजनू चित्रपटात पहायला मिळेल. प्रेक्षकांनी मग ती तरुण पिढी असेल किंवा ज्येष्ठ सर्वांनी हा चित्रपट पहायला हवा असेही मजनूच्या टीमकडून सांगण्यात आले. प्रेम हे ठरवून होत नसते, ते कळत नकळत होत असते. प्रेमाचा शिरकाव जीवनात वेगवेगळया प्रकारे होतो. प्रेमात वेगवेगळे प्रकार आहेत असे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना समजेल, असे मजनू टीमकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. चित्रपटातील दृश्य उत्तमरित्या दाखविण्यात आले आहेत. चित्रपटात ग्रामीण भागातील भाषेवर प्रभुत्व साकारले असल्याचे पहायला मिळते. सर्व कलाकारांनी आपआपल्या परिने आपली भूमिका साकारली आहे. त्यातच विशेष कस्तुरी नावाचे पात्र चित्रपटात उल्लेखनीय भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले. 10 जूनला सर्वत्र मजनू चित्रपट प्रदर्शित होत आहे. तो सर्वांनी पहावा असे आवाहनही ‘मजनू’ च्या सर्व टीमकडून करण्यात आले.

Related

Tags: #panvel #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #majanu #movie #entertainment
Previous Post

साकार स्पोर्ट अकॅडमी नवीन शाखेचे करंजाडे येथे उद्घाटन

Next Post

रायगड जिल्ह्यातील १२ वी च्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Krushival

Krushival

Related Posts

गॅस दरवाढी विरोधात वंचितचे आंदोलन
पनवेल

गॅस दरवाढी विरोधात वंचितचे आंदोलन

April 6, 2026
अंत्यविधी शुल्कातील भेदभावावर संताप
पनवेल

अंत्यविधी शुल्कातील भेदभावावर संताप

April 6, 2026
पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल

April 6, 2026
sliderhome

पनवेलमध्ये 700 चौ. फुटांपर्यंत करमाफीला ब्रेक

April 5, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

न्हावा-शेवा पाणी योजना पुन्हा रखडली

April 5, 2026
पनवेल परिसरातील पालख्यांना सुरुवात
पनवेल

पनवेल परिसरातील पालख्यांना सुरुवात

April 5, 2026
Next Post

रायगड जिल्ह्यातील १२ वी च्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?