• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

आयपीओ गाजवणार नवं वर्ष

Varsha Mehata by Varsha Mehata
January 9, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महेश देशपांडे

नवे वर्ष सुरु होते ना होते तोच देशाच्या आर्थिक क्षेत्रातली लगबग वाढली असून अनेक महत्वाकांक्षी योजना साकार होताना पहायला मिळत आहेत. पुढील काही काळात अनेक कंपन्यांचे ‘आयपीओ’ शेअर बाजारात येणार आहेत. याच सुमारास ‘डेटा सेंटर सेगमेंट’मध्ये वेगाने वाढ होत असल्याचे आणि ऑटो क्षेत्रातली संशोधन आणि विकास बाजारपेठ चार लाख कोटींवर पोहोचल्याचे लक्षवेधी वृत्त समोर आले आहे.

नववर्षाच्या प्रारंभी आर्थिक क्षेत्रातली लगबग वाढली असून अनेक महत्वाकांक्षी योजना साकार होताना पहायला मिळत आहेत. पुढील काही काळात अनेक कंपन्यांचे ‘आयपीओ’ शेअर बाजारात येणार आहेत. याच सुमारास ‘डेटा सेंटर सेगमेंट’मध्ये वेगाने वाढ होत असल्याचे आणि ऑटो क्षेत्रातली संशोधन आणि विकास बाजारपेठ चार लाख कोटींवर पोहोचल्याचे लक्षवेधी वृत्त समोर आले आहे.

 गेल्या वर्षी अनेक कंपन्यांनी त्यांचे ‘आयपीओ’ बाजारात आणले. यापैकी काही ‘आयपीओं’नी गुंतवणूकदारांची निराशा केली. काही आयपीओंनी गुंतवणूकदारांना श्रीमंतही केले. नव्या वर्षात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिली आहे.  अनेक कंपन्यांचे ‘आयपीओ’ बाजारात येणार आहेत. अनेक मोठ्या कंपन्या ‘आयपीओ’ आणण्याची योजना आखत आहेत. हॉटेल रूम्स उपलब्ध करुन देण्याच्या क्षेत्रात कार्यरत असणारी ‘ओयो’ 2023 च्या सुरुवातीलाच आपला ‘आयपीओ’ आणण्याची तयारी करत आहे. कंपनीची भारतात आणि परदेशात एक लाख 57 हजारांहून अधिक हॉटेल स्टोअरफ्रंटस्ची सेवा आहे. कंपनी 35 देशांमध्ये आपल्या भागीदारांना आणि ग्राहकांना 40 हून अधिक उत्पादने आणि सेवा देते. कंपनीने ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ ऑक्टोबर 2021 मध्ये दाखल केला आणि 2022 मध्ये आयपीओ आणण्याची योजना आखली; मात्र नंतर ‘आयपीओ’ पुढे ढकलला. आता कंपनी या वर्षी पुन्हा आपला ‘आयपीओ लाँच’ करण्याच्या तयारीत आहे.
ऑनलाइन शिक्षण प्रदाता आणि देशातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी ‘बायजूज’देखील आपला ‘आयपीओ’ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडे सध्या 50 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये ‘बायजूज’चा झपाट्याने विकास झाला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर 21.2 टक्के राहिला आहे. 2022 मध्ये कंपनीने 100 अब्ज रुपयांचा एकूण महसूल मिळवला. आगामी ‘आयपीओ’च्या यादीत ‘स्विगी’देखील आहे. ‘स्विगी’ हा ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. 2014 मध्ये बंगळूर येथून सुरुवात करणारी ‘स्विगी’ सध्या  भारतातील 500 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. फूड डिलिव्हरी व्यतिरिक्त कंपनी ‘स्विगी इंस्टामार्ट’ आणि ‘जिनी’द्वारे किराणा सामान आणि पॅकेजेस वितरीत करते. सध्या कंपनीची एक लाख 50 हजारांहून अधिक रेस्टॉरंट्ससोबत भागीदारी आहे. यासोबतच दोन लाख 60 हजाराहून अधिक डिलिव्हरी बॉइजचे मोठे नेटवर्क आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीचा महसूल 25.4 टक्के वाढला आहे. ‘स्विगी’ने 2023 मध्ये ‘आयपीओ’ आणण्याची योजना आखली आहे.
‘गो फर्स्ट’ एअरलाइनदेखील 2023 मध्ये आपला ‘आयपीओ’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून 36 हजार  कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. हा ‘आयपीओ’ कंपनीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. ‘ गो फर्स्ट’ पूर्वी ‘गो एअर’ म्हणून ओळखली जात असे. कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली असून सध्या कंपनीच्या ताफ्यात 57 विमाने आहेत. त्याचबरोबर कंपनीने 94 नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यांची डिलिव्हरी लवकरच अपेक्षित आहे. 2020 मध्ये 10.8 टक्के मार्केट शेअरसह ही सर्वात वेगाने वाढणारी एअरलाइन कंपनी आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 16.4 टक्के वाढला आहे; मात्र इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे तोटाही वाढला आहे. ‘होसाना कंझ्युमर’ कंपनी ‘मामाअर्थ’ म्हणूनही ओळखली जाते. कंपनी सौंदर्य आणि पर्सनल केअर उत्पादने तयार करते. बेबी केअर ब्रँड म्हणून 2016 मध्ये कंपनीची स्थापना झाली. ‘मामाअर्थ नाऊ’ हा एक सौंदर्य आणि स्किनकेअर ब्रँड आहे. तो भारत, दक्षिणपूर्व आशिया आणि मध्य पूर्वमध्ये कार्यरत आहे. कंपनी आपली उत्पादने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विकते. कंपनीने गेल्या आठ वर्षांमध्ये अनेक ब्रँड्स विकत घेतले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीचा महसूल 105 टक्क्यांनी वाढला आहे. 2022 या आर्थिक वर्षात कंपनीला नफाही झाला आहे. कंपनी ‘आयपीओ’ लाँच करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, भारतात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील इंटरनेट उद्योगालाही याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. यामुळे देशातील ‘डेटा सेंटर सेगमेंट’ही वेगाने वाढत आहे. ‘जेएलएल’ या रिअल इस्टेट सल्लागार फर्मने म्हटले आहे की देशाच्या ‘डेटा सेंटर’ची क्षमता 681 मेगावॉटने वाढून 2024 च्या अखेरीस 1318 मेगावॉटपर्यंत पोहोचेल. यासाठी 7.8 दशलक्ष चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. यासोबत कंपनीचे म्हणणे आहे की देशात वेगाने वाढणारे डिजिटायझेशन आणि सरकारी धोरणांमध्ये होणारे बदल यामुळे ‘डेटा सेंटर्स’ची संख्या वाढेल. पाणबुडी केबल कनेक्टिव्हिटी, वीज उपलब्धता आणि मोठ्या वापरकर्त्यांची बाजारपेठ मुख्यतः मुंबईत केंद्रित आहे. पुढील काळात या क्षेत्रातील व्यवहार 2021 च्या पातळीपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. जेएलएलच्या ‘डेटा सेंटर अ‍ॅडव्हायझरी’चे प्रमुख रचित मोहन म्हणाले की, मुंबईत 57 टक्के नवीन पुरवठा अपेक्षित आहेत. त्यापाठोपाठ चेन्नईमध्ये 25 टक्के आवश्यक आहेत. खर्च वाचवण्यासाठी डिजिटायझेशन वाढवणे आणि अनिश्‍चिततेच्या काळात संस्थांना लवचिक बनवणे ही देशातील ‘डेटा सेंटर्स’च्या वाढीची प्रमुख कारणे असू शकतात. भारतीय डेटा केंद्रांना फाईव्ह जी रोलआउट, वैयक्तिक डेटा संरक्षण कायदे आणि वाढीव गुंतवणुकीमुळे वाढ अपेक्षित आहे. त्याच वेळी, ‘क्लाउड डिजिटल’ सेवा दुहेरी अंकांमध्ये वाढत असल्यामुळे ‘डेटा सेंटर’ची मागणीही वाढण्याची अपेक्षा आहे.
देशातील ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास (ई अँड डी ) क्षेत्राची उलाढाल सुमारे चार लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक संशोधन संस्था ‘टॅपलॉ ग्रप’ च्या मते, भारताच्या ‘ई अँड डी’ मार्केटमध्ये 2016 मध्ये 1.85 लाख कोटी रुपयांची उलाढाल होती. 2021 मध्ये ती 3.4 लाख कोटी रुपये झाली. 2022 मध्ये 12.67 टक्के वाढीसह ती 3.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असण्याचा अंदाज आहे. जगातील जवळपास प्रत्येक मोठी ऑटोमोबाईल कंपनी आणि ऑटो तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांनी भारतात संशोधन आणि विकास (आर अँड डी ) केंद्र उघडले आहे. यात मर्सिडीज बेंझ, बॉश, डेमलर, हरमन, फोर्ड मोटर्स अशा अनेक  कंपन्यांचा समावेश आहे. त्यांनी भारतात संशोधन आणि विकासावर हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. या क्षेत्रात एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. संशोधन आणि विकास क्षेत्रात भारतीयांची मागणी आहे.
 कारण ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’चे संचालक हेमल ठक्कर यांच्या मते, ‘ईव्ही’ला हलक्या वजनाच्या अ‍ॅल्युमिनियम फोर्जिंगची आवश्यकता असते. यासाठी जगभरातील कंपन्या भारताकडे वळत आहेत. ‘ईव्ही फायनान्स’ कंपनी ओट्टोचे सीईओ सुमीत छाजेड म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भारतात संशोधन आणि विकास  गुंतवणूक दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. 8.5 लाख भारतीय अभियंते स्वायत्त कार बनवण्यात गुंतले आहेत. दहा  दशलक्षाहून अधिक सॉफ्टवेअर अभियंते स्वायत्त कार बनवण्यात गुंतले आहेत. 2030 पर्यंत त्यांची संख्या 1.4 कोटींपर्यंत पोहोचू शकते. सुमारे 30 लाख अभियंत्यांपैकी 15 ते20 लाख भारतीय असतील. सध्याच्या 1.1 कोटींपैकी सुमारे 8.5 लाख अभियंते भारतातील आहेत.
नॅसकॉमचे अभियांत्रिकी आणि संशोधन आणि विकास कौन्सिलचे प्रमुख कार्तिकेयन नटराजन यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक ऑटो कंपन्यांचे 50-55 हजार अभियंते भारतात आधीच काम करत आहेत. मूळ उपकरण उत्पादनावर 25 हजार अभियंते काम करतात. या कंपन्यांच्या सेवा प्रदात्यांनी 40 हजार सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना केवळ ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअरसाठी नियुक्त केले आहे. ‘एफएडीए’ चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, ‘टॉप एंड-ऑटोमेकर्स भारतात येत आहेत. जगातील सर्वात परवडणारे, प्रतिभावान आणि सर्वात कुशल अभियंते येथे मिळतील, हे त्यांना माहीत आहे. तसेच, गेल्या काही वर्षांपासून, सरकारदेखील संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अरेरे.. महाराष्ट्रा…

Next Post

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणार यांचा ब्रेकअप?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post

'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी होणार यांचा ब्रेकअप?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?