काळजी घ्या ! पुन्हा कोरोना वाढतोय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी वाढ झाली आहे.नवीन 1016 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ही संख्या 811 इतकी होती. या तुलनेनं 05 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

देशातील कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13 हजारांवर आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 130 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात 1320 सक्रिय रुग्ण आहेत, शिवाय दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई गेल्या 24 तासांत 46 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version