मुरुड तालुक्यातील विहुर येथील सरकारी गुरचरण जमिन वाचवण्याऐवजी तिची विक्री करणार्या दलाल आणि भूमाफियांसाठी सरकारी अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सरकारी यंत्रणेने अन्यायाविरोधात आवाज न उठविता आर्थिक हितसंबंध जोपासत राजकिय दबावाखाली या गैरव्यवहाराला पाठिंबा देणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न केवळ रायगड जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यातून उपस्थित केला जात आहे.
दलालांच्या सेवेसाठी शासकीय अधिकारी, पोलिसांचा फौजफाटा…पहा लाजिरवाणा व्हिडिओ

- Categories: sliderhome, अलिबाग, मुरुड, राजकीय, राज्यातून, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi news raigadmurudraigad alibagraigad crimeraigad police
Related Content
LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
by
Sanika Mhatre
June 7, 2026
रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ
by
Sanika Mhatre
June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
by
Sanika Mhatre
June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
by
Sanika Mhatre
June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
by
Sanika Mhatre
June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
by
Sanika Mhatre
June 7, 2026