। अकोला । प्रतिनिधी ।
अकोल्यातील सर्व जागांचे निकाल हाती लागले आहेत. या निवडणूकित वंचितने सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. अकोल्यातील 9 जागांपैकी वंचित 6, राष्ट्रवादी 2 तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
अकोल्यातील सर्व जागांचे निकाल हाती, वंचितची सत्ता अबाधित

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: ailha parishadakolaelectionkrushival mobile appnagpuronline marathi newspoliticsvidarbha
Related Content
School Repairs: आचारसंहितेमुळे रायगडातील शाळांच्या दुरुस्तीवर संकट
by
Sanika Mhatre
May 28, 2026
RCF School: शाळा ‘अनधिकृत'चा दावा खोटा
by
Sanika Mhatre
May 28, 2026
Dry Fish: रायगडातून हजारो टन सुकटीची निर्यात
by
Sanika Mhatre
May 28, 2026
जनगणनेच्या कामात चार शिक्षकांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
May 28, 2026
उद्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी
by
Sanika Mhatre
May 28, 2026
Murder Case: अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण; 24 तासांत आरोपीला बेड्या
by
Sanika Mhatre
May 28, 2026