| पनवेल | वार्ताहर |
उभ्या रिक्षाने अचानकपणे पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याची घटना पनवेलजवळील भिंगारी गाव येथे घडली आहे.
भिंगारी गावातील मराठी शाळेजवळ उभी करून ठेवलेल्या एका रिक्षाला अचानकपणे आग लागली. रिक्षाला आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी धावपळ करून रिक्षाला लागलेली आग विझवली. या आगीत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
रिक्षाने घेतला पेट
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Related Content
सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव
by
Antara Parange
September 19, 2026
19 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला!
by
Krushival
September 18, 2026
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026