| मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मंगळवारी (दि. 8) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, सर्व जागांचा तिढा जवळपास सुटला आहे. त्यामुळे आता 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले पत्रकारांना संबोधित करतील आणि जागावाटप जाहीर करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत तिढा सुटला!
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई, राजकीय
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavikas aaghadimarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspolitical newssocial media newssocial news
Related Content
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला
by
Antara Parange
June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल
by
Antara Parange
June 20, 2026
स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा
by
Antara Parange
June 20, 2026
SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन
by
Antara Parange
June 20, 2026
Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले
by
Antara Parange
June 20, 2026
मराठी भाषा प्रमाणपत्र अनिवार्य
by
Antara Parange
June 20, 2026