• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे

Antara Parange by Antara Parange
April 26, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मातीवर कार्पेट टाकून निधी लाटण्याचा प्रयत्न

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीतील ताडवाडी-मोरेवाडीपासून खांडस राज्यमार्ग जोडणारा रस्ता डांबरीकरण केला जात आहे. परंतु, हे डांबरीकरण धूळ मातीच्या रस्त्यावर कार्पेट टाकून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा पाहिल्यावर रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी आहे काय?, असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील वारे गावातून कशेले-खांडस राज्यमार्ग रस्त्याला जोडणारा रस्ता जातो. ताडवाडी गावातील काँक्रिट रस्त्यापासून मोरेवाडी आणि पुढे खांडस राज्यमार्ग रस्ता असे रस्त्याचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण करण्यापूर्वी तेथील खड्डे भरण्याची कामे बांधकाम खात्याकडून होणे आवश्यक होते. मात्र, आदिवासी लोकांचे गाव असल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण हे त्यासाठी आलेला निधी लाटण्यासाठीच सुरू आहे, असा आरोप स्थानिक नागरीकांकडून होत आहे.

डांबरीकरण करण्यापूर्वी या स्त्यावर असलेली धूळ आणि माती बाजूला काढली गेली नाही. त्यातच गेली सहा ते सात वर्षे तेथील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नसल्याने हा रस्ता खड्ड्यात हरवलेला होता. अशा स्थितीत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची साफ सफाई न करता कार्पेट डांबरीकरण करण्यात येत आहे. एखादी टोकदार वस्तू जरी रस्त्यावरून फिरवली तरी ते डांबर निघत आहे. त्यामुळे शासनाने दिलेला निधी हा ठेकेदाराच्या फायद्यासाठी दिला होता का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच, पावसाळा सुरू होण्याआधीच रस्त्यावर डांबर दिसणार नाही. तसेच, या भागातून रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरील डांबरीकरण हे औटघटकेचे ठरणार आहे.

फक्त डांबरीकरण करण्याची मंजूरी
सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत विचारले असता कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम मंजूर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कार्पेट डांबरीकरण होण्याआधी त्या रस्त्यावर खडीकरण करून त्यावर डांबर टाकणे आवश्यक होते. मात्र, बीबीएम डांबरीकरण न करता थेट कार्पेट टाकण्यात येत आहे.स्थानिक पातळीवर संबंधित ठेकेदाराकडून खड्डे भरण्याची कामे केली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माहितीनुसार त्या ठिकाणी सध्या सुरू असलेले डांबरीकरण हे प्रत्यक्ष कार्पेट डांबरीकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताडवाडी येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यापासून पुढे मोरे वाडी आणि पुढे कशेले खांडस रस्त्यापर्यंत हा रस्ता बनविला आहे. रस्त्यावरील माती बाजूला न करता डांबरीकरण केले जात असेल तर त्या कामाचा चौकशी केली जाईल.

– संजीव वानखेडे, उप अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

हे डांबरीकरण सुरू असताना मी स्वतः साईटवर होतो आणि सर्व काळजी ठेवूनच डांबरीकरण सुरू आहे. त्यामुळे रस्ता चांगला बनविला जात आहे.

– थोरात, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroadroad asphaltingroad newssocial media newssocial news
Previous Post

बेलीतील पाटील कुटुंबियांचे सांत्वन; चित्रलेखा पाटील, मानसी म्हात्रे यांची भेट

Next Post

पिसाळलेल्या कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
sliderhome

जेएनपीएत कोट्यवधींचा माल रखडला

March 3, 2026
Next Post
भटक्या श्‍वानांचा सहा जणांवर हल्ला

पिसाळलेल्या कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?