एटीम व्यवहाराचे नियम बदलले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवीन वर्षासाठी अनेक बँकांनी व्यवहाराचे नियम बदलले आहेत. तीन मोठ्या खासगी बँकांशिवाय इंडिया पोस्ट बँकने देखील ट्रँजेक्शनच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या बँकेतूनच फक्त 4 ट्रँजॅक्शनच फक्त फ्री करता येणार आहेत. चार व्यवहारानंतर सर्व ट्रँजॅक्शनसाठी चार्जेस भरावे लागू शकतात. ट्रँजॅक्शन करणार्‍यांना 25 रूपये प्रत्येक ट्रँजॅक्शनसाठी द्यावे लागू शकतात.

Exit mobile version