• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा आजारी

Santosh Raul by Santosh Raul
October 4, 2023
in sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
गर्भवती महिलांवरील जमिनीवर उपचारावर आमदार आक्रमक
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रमोद जाधव |

नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा कशी आजारी आहे, याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची तब्बल 630 पदे रिक्त आहेत. त्यात आरोग्य सेवेकांसह दायांची 567 पदे भरण्याबाबत सरकारने हालचाल केलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा विखे पाटील यांच्याशी संपर्क सधला असता होऊ शकला नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार असून दोन हजार पेक्षा अधिक गावे आहेत. जिल्ह्यात 54 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 188 उपक्रेंद्र व सात जिल्हा परिषद दवाखाने आहेत. यांच्यामार्फत गावे,वाड्यांमधील नागरिकांना उपचार दिले जातात. तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर गावातल्या गावातच उपचार व्हावे यासाठी उपकेंद्रामध्ये सामुदायिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णालयात 630 पदे रिक्त असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. भरलेली 452 पदे कार्यरत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.

ग्रामीण भागात आरोग्य सेवक, सहाय्यक पुरुष यांची 194 पदे व आरोग्य सेवक, सहाय्यक महिला यांची 373 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय सेवा देताना त्यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक पुरेसे उपलब्ध नसल्याने स्वच्छता व इतर व्यवस्था करणे कठीण जात आहे. ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दोन दायांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक वेळा तालुक्याच्या ठिकाणी महिलांना प्रसूतीसाठी जावे लागत आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल 24 पदे रिक्त आहेत. तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांची 9 पदे भरली नाहीत. खालापूरमधील तालुका अधिकाऱ्यांचे पद 2014 पासून, श्रीवर्धनमधील वैद्यकिय अधिकाऱ्याचे 2017, अलिबागमधील 2019, मुरुड, म्हसळामधील 2021, माणगाव, रोहा, व कर्जतमधील 2023 पासून रिक्त असल्याचे समोर आले आहेत. तालुका वैद्यकिय अधिकारी नसल्याने रुग्णांना सुरळीत सेवा देण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे रुग्णांची अनेक वेळा फरफट होत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट
जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाल्याने आरोग्य विभागाचे कार्यालय कुंटेबाग, कर्वे रोड व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात तीन ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआरएचएम विभागाच्या कार्यालयात आरोग्य विभागाचे काही कर्मचारी आहेत. मात्र पुरेसी जागा नसल्याने काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील कामांवर होत असल्याची प्रतिक्रीया कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रशासकीय कामेदेखील वेळेवर होत नसल्याचा सर्वांचाच अनुभव आहे.
जिल्हा रुग्णालयाचे रडगाणे कायमच
जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, बेशिस्त पार्कींग, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुय्यम वागणूक अशा अनेक विषयांवर दैनिक कृषीवलने वेळोवेळी आवाज उठविला आहे. रुग्णालयात 18 विशेष तज्ञ डॉक्टर, व 19 वैद्यकिय अधिकारी, 7 कार्यालयीन कर्मचारी 38 तांत्रिक कर्मचारी तसेच 40 हून अधिक परिचारिकांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

Related

Tags: alibagalibag newscivil hospitalhealthhealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

एमबीबीएस प्रवेशासाठी फसवणारी टोळी गजाआड

Next Post

रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?