• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ताराबंदरमध्ये कांदळवनाची कत्तल सुरूच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ताराबंदरमध्ये कांदळवनाची कत्तल सुरूच
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हरित लवाद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर; स्थानिक प्रशासनाची संशयास्पद भूमिका

| रेवदंडा | निलेश फुंडे |

मुरुड तालुक्यातील ताराबंदर (कोलमांडला) येथे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील कांदळवन परिसरात पुन्हा बेकायदेशीर माती भराव सुरू झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरित लवाद आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही उघडपणे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात 12 एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा एकदा अनधिकृत माती भरावाचे काम सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, वन विभागाकडून गुन्हाही दाखल झाला होता. तरी ही पोकलेन व जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या बघ्याच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.

घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतल्यावर कंत्राटदार व कामगारांनी अरेरावीची भाषा वापरत “वन विभागाची परवानगी आहे” असा दावा केला. मात्र, ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतल्यावर संबंधितांनी यंत्रसामग्री लपवून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाची टाळाटाळ
वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे तसेच मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना वारंवार माहिती देऊनही त्यांनी जबाबदारी झटकत “वन विभागाशी संपर्क साधा” अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. फोटो व व्हिडिओ दाखवूनही अधिकाऱ्यांची उदासीनता कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अन्यथा न्यायालयात जाणार
हरित लवाद व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद ठरत आहे. बेकायदेशीर भराव कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे? प्रशासन आणि कंत्राटदारांमध्ये संगनमत आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला असून, या प्रकारामुळे किनारी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

व्हिडिओ, फोटो पुरावे देऊनही प्रशासन कारवाई करत नाही. आदेश असतानाही काम सुरू आहे, याचा अर्थ कुणाचे तरी संरक्षण आहे. आता आम्ही न्यायालयात जाऊन लढा देणार.

ग्रामस्थ मंडळ,
ताराबंदर

कांदळवन नष्ट करणे म्हणजे पर्यावरणाशी खेळ आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

स्थानिक नागरिक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtraMangrove forest slaughtermarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevadanda newssocial media newssocial news
Previous Post

ग्रामीण प्रीमियर लीग चषक स्पर्धा

Next Post

तरुणाला तीस लाखांचा गंडा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
sliderhome

नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 13, 2026
गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
sliderhome

गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

April 13, 2026
Next Post
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक

तरुणाला तीस लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?