। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत. मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने कर्मचार्यांनी दुसर्या दिवशीही कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसर्या दिवशी अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी संप पुकारल्याने आगारात शुकशुकाट पसरला असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून आले.
अलिबाग आगारात दुसर्या दिवशीही संप सुरू

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile apponline marathi newsraigad alibagraigad newsst bus
Related Content
हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
by
Sanika Mhatre
August 4, 2026
दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार
by
Sanika Mhatre
August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
by
Sanika Mhatre
August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
by
Sanika Mhatre
August 4, 2026
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर
by
Antara Parange
August 4, 2026
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
August 4, 2026