• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धरणाचे सर्वेक्षण रखडले

Krushival by Krushival
April 8, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
धरणाचे सर्वेक्षण रखडले
0
SHARES
634
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोशीर धरणाला स्थानिकांचा विरोध

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत, अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरे आणि शहरे तसेच औद्योगिक वसाहती यांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पोश्री नदीवर धरण बांधण्याचे सरकारचे धोरण आहे. 1973 पासून धरण शासनाच्या पटलावर असून अद्याप कागदावरच आहे. दरम्यान स्थानिक शेतकर्‍यांच्या विरोधामुळे या प्रस्तावित धरणाच्या कामाचे सर्वेक्षण रखडले असून पाणी प्रमाणपत्रदेखील मिळालेले नाही अशी माहिती शासनाच्या कागदपत्रांवरून समोर आली आहे.

भीमाशंकर अभयारण्य डोंगरात उगम पावलेल्या पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग गावांच्या हद्दीत धरणाची मुख्य भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायतीमधील भागात धरण बांधण्याचे धोरण सरकारने 1973 मध्ये जाहीर केले होते. मात्र 2005 पर्यंत हा प्रस्ताव सरकारने बासनात बांधून ठेवला होता.2005 मध्ये बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्‍चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या शेतजमिनीमध्ये धरण बांधण्यास आणि त्या धरणाचे पाणी ठाणे जिल्ह्याला देण्याचा विषय पुढे आल्यावर स्थानिक शेतकर्‍यांनी सर्वेक्षणाचे एक टक्कादेखील काम पुढे जाऊ दिले नव्हते. त्यावेळी बोरगाव गावात दररोज स्थानिक शेतकर्‍यांच्या एकत्र येऊन बैठका होता होत्या. आजही बोरगाव, चई, चेवणे, उंबरखांड, भोपळेवाडी, पेंढरी आणि बोंडशेत या गावातील जनाता धरणाच्या विरोधात होती.आजही या सर्व गावातील शेत जमिनीवर पावसाळ्यात भाताची शेती आणि उन्हळ्यात भाजीपाला तसेच कडधान्य यांची शेती केली जाते.

आता पोशीर धरण जलसंपदा विभागाचे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उभारणार असल्याचे बोलले जात आहे. कोकण पाटबंधारे महामंडळ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या टिप्पणीमध्ये पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग येथे धरण बांधण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तसेच उल्हासनगर तालुक्यातील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी धरण बांधण्याचे नियोजन कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांनी केले आहे. उर्वरित पाणी उल्हासनदीमधून ठाणे जिल्ह्यात जाऊन ते पाणी कुळगाव बदलापूर नगरपरिषद, अंबरनाथ नगरपरिषद, उल्हासनगर महानगर पालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती यांच्या वापरासाठी दिले जाऊ शकते असे नियोजन आहे. साधारण 400 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या धरणामधून होऊ शकतो असा कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचा दावा आहे.

शासनाने आपल्या नियोजनात 1973 मध्ये समाविष्ट केलेल्या आणि प्रत्यक्ष कागदावर आलेल्या या धरणाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश 2005 मध्ये दिले होते. परंतु मागील 20 वर्षात या धरणाच्या कामाचे सर्वेक्षण आणि अन्वेषण अद्याप होऊ शकले नाही. स्थानिक शेतकर्‍यांनी या धरणास विरोध केल्याने सर्वेक्षणाचे काम एक टक्का देखील पुढे सरकलेले नाही. त्यामुळे धरणासाठी आवश्यक आलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जलविज्ञान संस्था नाशिक आणि हवामान विभाग दिल्ली यांच्याकडून प्राप्त होऊ शकले नाही आणि धरणाचे काम पुढे जाण्याची शक्यता कमीच आहे.

Related

Tags: indiakarajatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOpposition from local peopleraigadsocial media newssocial newsThe survey of the dam was stoppedwater issue
Previous Post

पिंपळवाडी उपसरपंचांचे राष्ट्रपतींना इच्छामरण देण्याचे पत्र

Next Post

नेरळ माथेरान मिनीट्रेन प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post
नेरळ माथेरान मिनीट्रेन प्रवाशांच्या प्रतीक्षेत

नेरळ माथेरान मिनीट्रेन प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?