। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातून एका रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी परिसरात बदेनवाज शेख यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा (क्रमांक 46 0416) पार्किंगमधृये उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रिक्षाची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newstheatreTheft news
Related Content
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
October 9, 2026
मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम साज
by
Sanika Mhatre
October 9, 2026
पनवेल महानगरपालिकेत राजकारण तापले
by
Sanika Mhatre
October 9, 2026
कर्नाळा खिंडीत बर्निंग कारचा थरार...
by
Sanika Mhatre
October 9, 2026
बूस्टर पंप वापरणाऱ्यांवर सिडकोची कारवाई
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आंबट-गोड चवींची क्रेझ कायम
by
Sanika Mhatre
October 9, 2026