• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

रस्त्यालगतचे सरकारी पाईप चोरणारा गजाआड

Krushival by Krushival
June 15, 2024
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
रस्त्यालगतचे सरकारी पाईप चोरणारा गजाआड
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यालगत जलवाहिन्या व इतर कामासाठी टाकलेले सरकारी लोखंडी पाईप चोरणारा सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट तीनने शिताफीने पकडला असून, त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी, उरण, खारघर, उल्हासनगर व मुंबई येथील रस्त्यालगत जलवाहिन्या व इतर कामासाठी ठेवलेले पाईप व केबल चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत होत्या; परंतु या चोर्‍या करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. चोरी करण्याची ठिकाणे बदलून हा सराईत गुन्हेगार चोरी करत असे. एहसनुल्लाह मोहम्मद नाईम शेख ऊर्फ सानू, रा. साकीनाका व त्याचा साथीदार राजपथ रमामिलान गौड यास अटक केलेल्या चोराचे नाव असून, याला युनिट तीनच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन अटक केली आहे.

सदर सराईत हा महामार्ग व नवीन विकसित होत असलेली ठिकाणे हेरून त्या रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनीसाठी व इतर कामासाठी टाकलेले पाईप सदर ठिकाणची रेकी करून सुट्टीच्या दिवशी चोरी करत असे. या कामासाठी तो नवी मुंबईमधील रस्त्याने जात असलेले हायड्राक्रेन व ट्रेलरचा उपयोग करत असे. सदर चोर हा मोबाईलवरून हायड्राक्रेन व वाहनतळावरील ट्रेलरवरून ट्रेलर मालकाचा नंबर मिळवून त्यांना फोन करून ट्रेलर व हायड्राक्रेनचा समन्वय घडवून शिताफीने पाईप गाडीवर लोड करून भंगारवाल्यांना हे पाईप विकत असे. हायड्राक्रेन व वाहतूकदारांना नियमित भाड्यापेक्षा थोडे जास्त व रोख स्वरूपात भाडे देत असल्याने व सुट्टीच्या दिवशी व्यवसाय मिळत असल्याने सदर व्यावसायिक हे कुठलीही शहनिशा न करता सदर सराईताला आपली वाहने देत असत. त्यामुळे चोरी करणे सोपे जात असे.

सदर गुन्हेगार हा एका कामाच्या वेळी एकच फोन व एकच सीमकार्ड वापरत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु, नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी, एपीआय संतोष चव्हाण, लिंगराज देवकाते, चेतन जेजूरकर, दिनेश जोशी, सुधीर पाटील यांच्या पथकाने पकडून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

Related

Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newstheft
Previous Post

गिलने केले रोहितला अनफॉलो

Next Post

धक्कादायक! फक्त बाराशे रुपयांसाठी खून; एक जखमी

Krushival

Krushival

Related Posts

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप
खोपोली

ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप

February 25, 2026
सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
पनवेल

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी

February 25, 2026
लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन
पनवेल

लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या
क्राईम

रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या

February 25, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

धक्कादायक! फक्त बाराशे रुपयांसाठी खून; एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?