• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 16, 2026
in क्रीडा, राज्यातून, सातारा
0 0
0
पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाचगणी | वृत्तसंस्था |

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य पाचगणीच्या आकाशात आजपासून जागतिक स्तरावरील साहसी खेळांचा महाकुंभ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पॅराग्लायडिंग वर्ल्डकप उत्साहात उद्घाटन झाले.

आतापर्यंत प्रामुख्याने युरोपीय देशांची मक्तेदारी असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद यंदा प्रथमच भारताला आणि त्यातही आपल्या पाचगणी शहराला मिळाल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते या भव्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी पाटील म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने पाचगणीची ओळख केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील पॅराग्लायडिंग हब म्हणून निर्माण होणार आहे. साताऱ्याच्या डोंगरदऱ्यांतील निसर्गाचे वरदान आता जागतिक साहसी पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकणार आहे. या स्पर्धेसाठी जगातील सुमारे 25 देशांतील 200 नामांकित धाडसी स्पर्धक पाचगणीत दाखल झाले असून, 15 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आकाशात रंगीबेरंगी पॅराग्लायडर्सची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या पारदर्शक परीक्षणासाठी पॅराग्लायडिंग वर्ल्डकप असोसिएशनचे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक तज्ज्ञ पंच आणि तांत्रिक समिती उपस्थित आहे.

जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पाचगणीकर आणि पर्यटकांनी या जागतिक थराराचा अनुभव घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, दांडेघरच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने यांच्यासह वर्ल्ड कप असोसिएशनच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते. हाय फ्लाय पॅराग्लायडिंगचे अध्यक्ष अनुपम जाधव पाटील यांनी प्रास्ताविक केले. 21 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमुळे पाचगणी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. आजवर केवळ युरोपीय देशांतच रंगणारा हा जागतिक थरार पाचगणीच्या टेबल लँड आणि दांडेघरच्या डोंगररांगांमध्ये अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा केवळ खेळ नसून पाचगणीच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला जागतिक भरारी देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे युरोपची मक्तेदारी मोडीत निघणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspachagani newssocial media newssocial news
Previous Post

भारताचा ‌‘ईशान’दार विजय

Next Post

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
भारताचा ‌‘ईशान’दार विजय
क्रीडा

भारताचा ‌‘ईशान’दार विजय

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

February 16, 2026
एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
Next Post
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?