। मुंबई । वृत्तसंस्था ।
मोखाड्यातील चास ग्रामपंचायतीमधील महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात येत होते. मात्र महिलेला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला लावून महिलेची सुरक्षित प्रसूती डॉक्टरांनी केल्याची घटना घडली आहे. महिला व बाळ सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा
by
Sanika Mhatre
September 13, 2026
राज्यातील 21 जिल्ह्यांत अपुरा पाऊस
by
Sanika Mhatre
September 13, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने रायगड दुमदुमणार
by
Sanika Mhatre
September 13, 2026
कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेकडून चार अनारक्षित फेऱ्या
by
Sanika Mhatre
September 13, 2026
40 वर्षांचा वनवास संपणार! उरणच्या 256 प्रकल्पग्रस्तांचे होणार पुनर्वसन
by
Sanika Mhatre
September 13, 2026
ठाणे - अलिबाग एसटीला अपघात
by
Sanika Mhatre
September 13, 2026