। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जनआधीर्वाद यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही चोरीची घटना घडली आहे.गर्दीचा फायदा घेत चोरीची चार जणांच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळ्या अज्ञाताने लांबवल्या आहेत. याबाबत नगरसेवक सुशांत चवंडे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चोरी

Related Content
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत
by
Sanika Mhatre
June 8, 2026
राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा
by
Antara Parange
June 6, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
by
Sanika Mhatre
June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय - जयंत पाटील
by
Sanika Mhatre
June 4, 2026
रेवदंड्यात शेकापच्या विजयाचा जल्लोष
by
Sanika Mhatre
June 4, 2026
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
by
Sanika Mhatre
June 2, 2026