| पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घराचा अर्धवट उघडा दरवाजा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा आयपॅड चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे. ओम देशमुख, इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, टपाल नाका, रूम नंबर 304 तिसरा मजला यांच्या घराचा अर्धवट उघडा दरवाजा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा आयपॅड चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आयपॅडची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel crimepanvel newsraigad
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026