| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील करंजाडे से 6 येथे एल अँड टी कंपनीतर्फे डब्ल्यूडीएफसी कॉरिडोअर प्रकल्पाचे काम चालून असलेल्या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी कॉपर कंट्रोल वायरची चोरी केल्याची घटना घडली आहे. या ठिकाणावरून 1300 मीटर कॉपर कंट्रोल तारज्याची किमंत जवळपास 15 हजार इतकी आहे ती अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने. याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तांब्याच्या तारेची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, नवीन पनवेल, पनवेल
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel crimepanvel newssocial media newssocial newstheftTheft news
Related Content
खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
by
Antara Parange
July 25, 2026
सेतू कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट
by
Antara Parange
July 25, 2026
गंभीर गुन्ह्यातील तिघे तडीपार
by
Antara Parange
July 25, 2026
वनखात्याकडून तीन खैरतस्कर जेरबंद
by
Antara Parange
July 25, 2026
घरफोडी करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
by
Antara Parange
July 25, 2026
पाचव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
by
Antara Parange
July 25, 2026