• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 3, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी भगिनींच्या कष्टाचं सोनं

| माणगाव | सलीम शेख |

कोकणातील डोंगररांगा, घनदाट जंगल आणि उन्हाने तापलेली माती या साऱ्या कठीण परिस्थितीतही जगण्याची लढाई जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणगाव तालुक्यातील आदिवासी भगिनींच्या हातात आज रानमेव्याचे सोनं दडले आहे. सध्या माणगावच्या बाजारपेठेत काजूच्या ताज्या बियांना मोठी मागणी निर्माण झाली असून, त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने बाजारपेठेची दाद मिळताना दिसत आहे.

माणगाव तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधव रणरणत्या उन्हात, पायवाटांनी आणि जंगलवाटांनी फिरत काजूच्या बिया, करवंदे, जांभळे, कैऱ्या आणि इतर रानभाज्या गोळा करतात. हा रानमेवा म्हणजे त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा मुख्य आधार बनला आहे. सध्या बाजारात 100 काजूच्या बियांना 200 ते 350 रुपये असा दर मिळत आहे. आकारमानानुसार हा दर बदलतो. जूनपर्यंत हा छोटासा पण महत्त्वाचा व्यवसाय बहरात असतो. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणेसह संपूर्ण कोकणातून येणारे पर्यटक आणि प्रवासी माणगाव येथे थांबून आवर्जून हा रानमेवा खरेदी करत आहेत. या आदिवासी महिला भगिनी महामार्गाच्या कडेला उन्हात बसून विक्री करतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत आशेची चमक दिसते. काजूच्या बिया गोळा करताना त्यांना घनदाट जंगलात जावे लागते. वाघ, बिबट्या, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा धोका कायम डोळ्यासमोर असतो. काजूच्या बियांचे कवच काढताना हातांची कातडी सोलली जाते, बोटांना जखमा होतात. या प्रक्रियेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तरीही कुटुंबाच्या पोटासाठी त्या न डगमगता काम करत राहतात.

या हंगामात काजूच्या बियांबरोबरच गावरान करवंदे, जांभळे, आंबे, कैऱ्या आणि विविध रानभाज्या उपलब्ध आहेत. हा रानमेवा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. रासायनिक प्रक्रियेपासून दूर असलेला हा अस्सल निसर्गदत्त आहार शहरातील नागरिकांना आकर्षित करीत आहे. या मेहनती आदिवासी भगिनींना आणि बांधवांना कायमस्वरूपी व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी संरक्षित विक्री केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि योग्य हमीभाव निश्चित केल्यास त्यांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. हमीभाव आणि नियोजनबद्ध विक्री व्यवस्थेमुळे या रानमेव्याला योग्य मूल्य मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि आदिवासी समाज आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करेल. संघर्षमय जीवनातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची त्यांची स्वप्ने साकार होतील. माणगावच्या मातीत उगवणाऱ्या या काजूच्या बियांमध्ये केवळ चव नाही, तर त्या प्रत्येक दाण्यात आदिवासी भगिनींच्या घामाचा, संघर्षाचा आणि आशेचा सुगंध दडलेला आहे.

Related

Tags: indiakajugarkrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट

Next Post

आधी मोबदला, मगच रस्ता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका
sliderhome

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका

March 3, 2026
दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला
sliderhome

दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला

March 3, 2026
अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
sliderhome

अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

March 3, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली
रायगड

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली

March 3, 2026
मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात
मुरुड

मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात

March 3, 2026
Next Post
आधी मोबदला, मगच रस्ता

आधी मोबदला, मगच रस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?