• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून छत्रपती संभाजीनगर

आमचं बंद दाराआड काहीच नसतं- नांदगावकर

Krushival by Krushival
April 21, 2024
in छत्रपती संभाजीनगर, राजकीय
0 0
0
आमचं बंद दाराआड काहीच नसतं- नांदगावकर
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| संभाजीनगर | प्रतिनिधी |

आमचं बंद दाराआड काही नसतं. दक्षिण मुंबईची जागा मनसेनं मागितली होती, आणि ती द्यायला ते तयारही झाले होते. मात्र, पक्ष चिन्ह त्यांचं वापरण्याची अट असल्यानं आम्ही निवडणूक लढवली नाही. आम्ही केवळ त्यांना पाठिंबा दिला, असं नांदगावकर यांनी सांगितलं. राज्यात आता महायुतीसोबत असल्यानं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही तन आणि मनाने सोबत आहोत, आम्ही सत्तेत नसल्यानं आमच्याकडे धन नाही त्यामुळे ते तुम्ही बघा असा सल्ला त्यांनी महायुतीतील उमेदवारांना दिला. तर आमचा योग्य सन्मान राखा, असंही त्यांनी सांगितलं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (दि.20) एप्रिल मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री संदिपान भुमरे यांची देखील उपस्थिती होती. तर महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळं मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळं त्यांची मनधरणी करण्यासाठी हा मेळावा होता. तर यावेळी ‘फोटोसाठी विचार न करता आता सर्वांनी एकमतानं काम करा’, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperpolitical fightspolitical newspoliticssambhaji nagarsocial media newssocial news
Previous Post

हिरवळ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

Next Post

श्रीकांत शिंदेंना ‘मनसे’ पाठिंबा?

Krushival

Krushival

Related Posts

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
sliderhome

मनसेच्या सदस्य नोंदणीला रायगडावरुन प्रारंभ

March 8, 2026
मनसेचा वर्धापनदिन झाडांच्या जीवावर
sliderhome

मनसेचा वर्धापनदिन झाडांच्या जीवावर

March 8, 2026
sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
Next Post
श्रीकांत शिंदेंना ‘मनसे’ पाठिंबा?

श्रीकांत शिंदेंना ‘मनसे’ पाठिंबा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?