• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप सोडून गेलेल्यांना फटका

Antara Parange by Antara Parange
January 17, 2026
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
140
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी चांगलाच धडा शिकविल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेषतः शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या शेकापला सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने मतदार नाराज झाल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. मंजुळा कातकरी, अरुणा दाभणे आणि सारिका भगत या उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. अरुणा दाभणे यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अंगलट आला.

या निकालांमुळे पक्षनिष्ठेला मतदार अजूनही महत्त्व देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि सातत्यपूर्ण संपर्क यापेक्षा केवळ पक्षबदल करून निवडणूक जिंकता येत नाही, असा संदेश मतदारांनी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दरम्यान, शेकाप कार्यकर्त्यांमध्ये या निकालामुळे नवचैतन्य संचारले असून, भविष्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न वाढविण्यात येणार असल्याचे पक्ष नेत्यांकडून सांगण्यात आले. पनवेलमधील या निकालांचा परिणाम येत्या काळातील स्थानिक राजकारणावर निश्चितच दिसून येणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newsraigadskpsocial news
Previous Post

मुंबईची शाई पुसून गावाकडे धाव!

Next Post

रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांचा कारनामा
उरण

कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांचा कारनामा

March 4, 2026
हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द
माणगाव

हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द

March 4, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
पनवेल

चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा धुमाकूळ

March 4, 2026
जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र
पनवेल

जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र

March 4, 2026
माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे
कर्जत

माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे

March 4, 2026
घोणशे घाटात भीषण अपघात
अपघात

घोणशे घाटात भीषण अपघात

March 4, 2026
Next Post
रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?