तीन सरकारी सुट्ट्या वाढल्या

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | खास प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार सन-2025 या वर्षाकरिता गुरुवार 13 मार्च रोजी होळी, मंगळवार 2 सप्टेंबर ज्येष्ठा गौरी विसर्जन, सोमवार 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थी या तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

Exit mobile version