। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची बदली करण्यात आली असून जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार दीपक पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची बदली

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: Dilip PandharpatteDIOkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
खासदारांमुळे 14 तालुके वंचित!
by
Sanika Mhatre
October 5, 2026
रोहित पवारांचा सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
October 5, 2026
सावळेत महिलेला कोयत्याने मारहाण
by
Sanika Mhatre
October 5, 2026
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
by
Sanika Mhatre
October 5, 2026
दिव्यांग शेतकरी अजूनही उपेक्षितच
by
Sanika Mhatre
October 5, 2026
आडनावाच्या दुरुस्तीसाठी वयोवृद्ध शेतकऱ्याची वणवण
by
Sanika Mhatre
October 5, 2026