मुंबई : कारगील युद्धाला 23 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्मारक सदस्य आणि परिसरातील नागरिक यांनी वृक्षारोपण केले. यावेळी अतिशय दुर्मिळ असा वरूण अथवा वायवर्ण या वृक्षाचे रोपण करण्यात आले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले तसेच अन्य उपस्थितांनीही वृक्षाची रोपे लावली. या उपक्रमामध्ये पद्मजा सोनसुरकर,सीमा खोत, शीतल वाळके, भुभाताई बांदेकर, शुभदाताई, श्री राज, अभिषेक भाटकर, तसेच कुमारी आद्या आणि कुमार देवांश हे ही सहभागी झाले होते.
सावरकर स्मारकात कारगील दिनी वृक्षारोपण
-
by Krushival

- Categories: मुंबई
- Tags: #kargil day #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #tree plantation #mumbai
Related Content
Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
by
Antara Parange
August 8, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
by
Antara Parange
August 1, 2026
गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार
by
Sanika Mhatre
July 31, 2026
आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती
by
Antara Parange
July 31, 2026
मातृत्वाला काळिमा! पोटच्या गोळ्याला टाकले कचऱ्यात
by
Sanika Mhatre
July 31, 2026
NCMC Smart Card: एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
by
Antara Parange
July 30, 2026