• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ग्रामसभेत आदिवासी महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

Krushival by Krushival
January 27, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
ग्रामसभेत आदिवासी महिलांचा पाण्यासाठी मोर्चा
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जल जीवन मिशनचे काम संथ गतीने सुरु असल्याचा फटका

| नेरळ | वार्ताहर |

कशेळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये स्थानिक महिलांनी एकत्र येत पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायती वर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 200 हून अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या होत्या.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडीतील महिला यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली. त्या ग्रामसभेत महिलांनी पाणी देण्याची मागणी केली. या ग्रामसभेला कशेळे ग्रामपंचायतीमधील एकही सदस्य उपस्थित नसल्याचे दिसून आले. कशेळे गावातील महिला आणि आदिवासी वाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे असंख्य महिलांच्या पदरी निराशा आली. आठ दिवसातून एकदा पाणी येते तर आम्हाला रोजचे पाणी पाहिजे असे प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेत महिलांचा गदारोळ चालू होता. ग्रामसभेत कशेळे गावातील पाण्याविषय समस्यांचा प्रश्न उपस्थित केला पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामअधिकारी हात झटकत ठेकेदारांनाकडे बोट दाखवत ग्रामसभा आवरती घेतली.

कशेळे गावात आठ दिवसांनी एकदा पाणी येते. आमच्या गावात पाण्याची खुप टंचाई भासत आहे. पाणी आले तरी ते कधी पण येते. पाणी सोडण्याची निश्चित वेळ नाही. आठ दिवस पाणी मिळत नाही. आम्ही पाण्यासाठी कोणाकडे जायचे. आम्हाला दररोज पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांनी काहीतरी उपाय योजना करावी.

सुषमा मते, ग्रामस्थ

कशेळे ग्रामपंचायतीसाठी 3.5 कोटीची रुपयाची जल जिवन मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्याचा कालावधी मे 2024 पर्यंत आहे. बहुतेक गावांना पाईपलाईन टाकून झाली आहे. कशेळे येथील सुद्धा पाईपलाईन टाकून झाली आहे. काही अडचणींमुळे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पाईप फुटले आहेत. त्यामुळे कशेळे गावात पाणी येत नाही. पाईपची दुरुस्ती करून रोज पाणी देण्याचा प्रयत्न करु.

ठेकेदार

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issuewater newswater supply issueWomen march for water
Previous Post

हिरवळ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रबोधन

Next Post

क्रेझी बॉईजचा परवाना रद्द

Krushival

Krushival

Related Posts

खोपोली

गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

February 21, 2026
सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत
क्राईम

सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत

February 21, 2026
त्रस्त प्रवासी वर्ग आगार प्रमुखांच्या भेटीला
श्रीवर्धन

त्रस्त प्रवासी वर्ग आगार प्रमुखांच्या भेटीला

February 21, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गांजा विक्रीप्रकरणी महिलेविरुद्ध कारवाई

February 21, 2026
स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा
sliderhome

स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा

February 21, 2026
उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर
अलिबाग

उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर

February 21, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

क्रेझी बॉईजचा परवाना रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?