माजी सैनिक प्रशांत बांदलचा सत्कार

| माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यातील कडापे ग्रामपंचायतीतर्फे माजी सैनिक प्रशांत बांदल यांचा सत्कार करण्यात आला. काढण्यात आली. तसेच कोविड संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा ताई, पोलीस पाटील, स्वयंसेवक, ज्येेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी, प्रभाकर मानकर, माई जाधव, जनार्दन शिलिमकर, रमेश दबडे, गुणाजी भोसले, शंकर सुर्वे, संतोष महाडिक, चंद्रकांत घाडगे, राम कोळी, गोविंद दबडे, गणपत मांढरे, विलास जाधव ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version