| अलिबाग | वार्ताहर |
स्व.प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंच तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबागतर्फे रामनारायण पत्रकार भवनात शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागेश कुळकर्णी डॉ. चंद्रकांत वाजे, अजित पवार, सखाराम पवार, श्रीरंग घरत, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीतांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चारुशीला कोरडे, गजेंद्र दळी, आर.के.घरत नंदु तळकर, राजाराम भगत आदीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्षा दिवेकर, छाया जोशी, रसिका वाजे, जगदीश नागे, ॲड.राजेंद्र जैन, भालचंद्र वर्तक, विकास पाटील, उमेश करंबत, हेमकांत सोनार, ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी, प्रकाश सोनावडेकर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विकास पाटील यांनी मानले.
माजी शिक्षकांचा सत्कार
