दरडग्रस्त जुईमधील दिवंगतांना आदरांजली

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे 25 जुलै 2005 रोजी दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना जुई,ता.महाड येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाडचे तहसिलदार सुरेश काशीद ,तुडील महसूल विभागाचे मंडल अधिकारी वावेकर, तलाठी भोसले, सुपेकर, गंगाधर साळवी , सरपंच मिनाज करबेलकर , अ‍ॅड राजेश देवळे, प्रकाश देवळे, गजानन दवंडे, सूर्यकांत दवंडे, अरविंद घरटकर, अश्‍विनी घरटकर,जावेद दुस्ते, इनायत करबेलकर, महमदअली करबेलकर, मिलिंद चिविलकर, लक्ष्मण पेंढारी,गणेश बेर्डे तसेच सर्व ग्रामस्थ महिला मंडळ व शाळेतील सर्व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version