। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग- पेण मार्गावरील वाडगाव फाट्याजवळ बुधवारी (दि. 22) दुपारच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन कार आणि एक जेएसडब्लू कंपनीची बस असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामधील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाडगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात

- Categories: sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
- Tags: accidentaccident newsalibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
जुन्या पं.स.च्या इमारतींना अखेरची घरघर
by
Sanika Mhatre
December 30, 2025
द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 30, 2025
भांडुपमध्ये बेस्टने 25 पादचार्यांना चिरडले; चारजणांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 30, 2025
पेण भाजपमध्ये उभी फूट
by
Sanika Mhatre
December 29, 2025
जप्त कंटेनर अनेक वर्षांपासून धूळखात
by
Sanika Mhatre
December 29, 2025
शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल
by
Sanika Mhatre
December 29, 2025