। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
चिंचवली तर्फे दिवाळी येथील सामाजिक कार्यकर्ते कै तुकाराम बाबू भोसले (वय 78) यांचे 9 मे रोजी निधन झाले. दशक्रिया विधी 18 मे बुधवार, उत्तरकार्य 20 मे शुक्रवार रोजी चिंचवली या राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सुन, नातवंडे, असा परिवार आहे.
तुकाराम भोसले यांचे निधन
-
by Krushival

- Categories: राज्यातून, रायगड
- Tags: goakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content

सागरगडावर ड्रोनद्वारे जमीन मोजणी
by
Sanika Mhatre
April 21, 2025

एटीएममधून पैसे काढणे महागणार
by
Antara Parange
April 21, 2025
अकरा वाहने जळून खाक
by
Antara Parange
April 21, 2025
वरसोलीत सरकारी गुरचरण जागेवर अतिक्रमण
by
Sanika Mhatre
April 21, 2025
उद्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात मोर्चा
by
Sanika Mhatre
April 21, 2025
आदई सर्कलजवळ वाहतूककोंडी
by
Sanika Mhatre
April 21, 2025