। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाने घवघवीत यश मिळवून भाजपसह शिंदे गटातील उमेदवारांना धुळ चारली आहे. प्रभाग चारमधील शिंदे गटातील उमेदवार विजया पार्सेकर यांना 60 मते मिळाली असून कृष्णनाथ चाळके यांना 49 मते मिळाली आहेत. तसेच अपक्ष उमेदवार उमा आठवले यांना 57 मतांवर समाधान मानावे लागले. शिंदे गटातील दोन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत.
शिंदे गटातील दोघांचे डिपॉझिट जप्त

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606