| पनवेल | वार्ताहर |
एसटी बसच्या धडकेने दोघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा ते पनवेल जाणाऱ्या रस्त्यावरील न्यू पंजाब हॉटेल समोर घडली आहे. एसटी बसवरील चालक वैभव पेटकर हे बस घेऊन जात असताना वरील ठिकाणी त्याच्या बसची धडक पादचारी सुहान शेख (17) व कैफ खत्री यांना बसून झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एसटी बसच्या धडकेत दोघेजण जखमी

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial newsTwo injured
Related Content
पनवेलमध्ये 24 तासांत आगीच्या 28 घटना
by
Sanika Mhatre
November 9, 2026
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाकीतील सखी
by
Sanika Mhatre
November 9, 2026
बेशिस्त पार्किंगचा अग्निशमनला अडथळा
by
Sanika Mhatre
November 9, 2026
पनवेल बस स्थानक तिसरी नजर
by
Sanika Mhatre
November 9, 2026
मारहाण करून मोबाईल हिसकावला
by
Sanika Mhatre
November 9, 2026
ऋषिकेश कांबळे यांना धमकी
by
Sanika Mhatre
November 8, 2026