। छत्तीसगड । वृत्तसंस्था ।
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथे शनिवारी (दि. 01) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर नक्षलवादी आणि सैनिकांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार

- Categories: sliderhome, क्राईम, छत्तीसगढ, देश
- Tags: Chhattisgadh newscrimecrime newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media news
Related Content

महालक्ष्मी मंदिरावर दरोडा टाकणारी टोळी अटकेत
by
Antara Parange
March 15, 2025

वहिवाटीच्या जुन्या वादावरुन मारहाण
by
Antara Parange
March 15, 2025
खंडणीखोरास पोलिसांनी केले गजाआड
by
Antara Parange
March 15, 2025
देशी बनावटीची बंदूक जप्त
by
Antara Parange
March 15, 2025
लोणी काळभोर भागात अफुची शेती; महिलेला अटक
by
Antara Parange
March 15, 2025
आरएमसी प्लांट वादाच्या भोवर्यात
by
Sanika Mhatre
March 14, 2025