। अलिबाग । वार्ताहर ।
खोपोली येथे दोन अज्ञात महिलांनी लाखोंची चोरी केल्याची घटना घडली. खोपोली तालुक्यातील ढेकु येथील फिर्यादी रा.नांगरगाव लोनावळा जि.पुणे हे काम करीत असलेल्या विशाल निर्मीती प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या आवारातील स्टोअर रुममध्ये दोन अज्ञात महिलांनी प्रवेश करुन 1 लाख 85 हजार तीनशे पन्नास रुपये किंमतीचा माल चोरुन नेला. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिलांनी केली जवळपास दीड लाखांची चोरी
