| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपनेत्या सुषमा अंधारे शेकापचे प्रमुख जयंत पाटील यांची अलिबागमध्ये जाहीर सभा दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.
उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, भाई जयंत पाटील यांची प्रचारसभा….पहा लाईव्ह

- Categories: KV News, sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: anant gitebhai jayant patilindia alliancekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncponline marathi newspolitical newsraigadraigad loksabhashivseanuddhav thackerayउद्धव ठाकरे
Related Content
19 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला!
by
Krushival
September 18, 2026
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026